RCB IPL 2025: यंदा तरी विजेते होतील का?

मोठी नावे, प्रचंड फॅन बेस… पण ट्रॉफी अजूनही नाही! IPL 2025 मध्ये RCB ट्रॉफी जिंकणार?

इतक्या वर्षात ट्रॉफी का नाही?

RCB ने 2009, 2011 आणि 2016 मध्ये Final गाठला… पण जिंकले नाही.

Ee Sala Cup Namde अजूनही स्वप्नात!

IPL 2025 ची सुरुवात – आशा निर्माण झाल्या!

RCB ने दमदार सुरुवात केली – 6 पैकी 4 सामने जिंकले!

Points Table मध्ये टॉप 4 मध्ये स्थान.

या खेळाडूंनी दिली RCB ला आशा

विराट कोहली - 248 धावा

फिल सॉल्ट - 208 धावा

राजत पाटीदार -  186 धावा

RCB चे गोलंदाजीतील Toppers!

जॉश हेजलवूड - 9 विकेट्स

क्रुणाल पांड्या - 8 विकेट्स

यश दयाल - 8 विकेट्स

विराट कोहली

सामने खेळले: 6

धावा: 248

बॅटिंग सरासरी: 62.00

उच्चतम धावसंख्या: 67

फॅन्सचं मनोगत – "यंदा तरी?"

Twitter/X वर ट्रेंड्स:

#EeSalaCupNamde

“Same old RCB”

We believe... but scared!” RCB”

RCB ला किती मॅचेस जिंकाव्या लागतील?

RCB ला 8 ते 9 विजय मिळवणे आवश्यक आहे.

नेट रन रेट (NRR) हा महत्त्वाचा घटक आहे.

RCB च्या प्लेऑफ मार्गातील प्रमुख अडचणी आणि संधी!

गोलंदाजी विभागाची सुसंगतता

मधल्या फळीतील संघर्ष

टीममधील विविधता

प्लेऑफसाठी एकजूट आणि इंटेन्सिटी

तुमच्या मते RCB IPL 2025 जिंकेल का?

👇 खाली Vote करा!