IPL 2025 मधील सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

ऑरेंज कॅप कोणाच्या शिरपेचात? जाणून घ्या टॉप १० बॅट्समन!”

निकोलस पूरन

धावा: 357

सरासरी: 59.50

स्ट्राइक रेट: 208.77

साई सुदर्शन (GT)

धावा: 329

सरासरी: 54.83

स्ट्राइक रेट: 151.61

मिचेल मार्श (LSG)

धावा: 295

सरासरी: 49.17

स्ट्राइक रेट: 171.51

श्रेयस अय्यर (PBKS)

धावा: 250

सरासरी: 62.50

स्ट्राइक रेट: 204.91

विराट कोहली (RCB)

धावा: 248

सरासरी: 62.00

स्ट्राइक रेट: 143.35

Orange Cap चा इतिहास

विराट कोहली - 741 (2024)

शुभमन गिल - 890 (2023)

जोस बटलर - 863 (2022)

ऋतुराज गायकवाड - 635 (2021)

के. एल. राहुल - 670 (2020)

सध्याची टॉप 5 यादी

अजून सामने बाकी आहेत… कोण घेईल लीड?

तुमचा अंदाज काय?

IPL 2025 चा सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू कोण असेल?